Official_Dindori Pranit Seva Marg
February 28, 2025 at 06:48 AM
📍भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमन यांनी आजच्याच दिवशी ‘रमन इफेक्ट’ हे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन केले होते ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे आजचा दिवस देशभरात 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो. 📍राष्ट्राच्या विज्ञान क्षेत्रातील निरंतन उन्नतीचे ध्येय उजागर करून हा दिवस उत्साहाने साजरा करुया! 🔰 सर्व वैज्ञानिक व विज्ञानप्रेमी नागरिकांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!🔰 *🌾 मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव 2025🌾* *स्थळ:* प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदान, परभणी ┉┅━━❀ω❍ω❀━━┅┉ https://whatsapp.com/channel/0029VaA1P7fEwEjuj5w4kb3C
🙏 2

Comments