Loksatta

19.1K subscribers

Verified Channel
Loksatta
February 22, 2025 at 04:17 AM
*Morning News - 22 February : वाचा, सकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या बातम्या* 🗞 ................................................... 👉 *“मोडतोड करून इतिहास दाखवला”, शिर्केंच्या वंशजांचा ‘छावा’वर आक्षेप; उतेकरांना इशारा देत म्हणाले, “…अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही”* https://www.loksa.in/xYLTER ................................................... 👉 *Eknath Shinde : “…म्हणून मला हलक्यात घेऊ नका”, एकनाथ शिंदेंचा इशारा नेमका कोणाला?* https://www.loksa.in/awl8Wv ................................................... 👉 *P Gopichand : ९९ टक्के मुलं ‘सचिन’ होत नाहीत; मध्यमवर्गीय पालकांना प्रशिक्षक गोपीचंद यांचा मोलाचा सल्ला* https://www.loksa.in/aNNDDT ................................................... 👉 *Preity Zinta : ‘तुम्ही तुमच्या पंतप्रधानांची स्तुती करत असाल तर तुम्ही भक्त आहात’, अभिनेत्री प्रिती झिंटाची पोस्ट चर्चेत* https://www.loksa.in/upQ8+3 ................................................... 👉 *Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितला किस्सा, “मला ते एक मत मिळालं आणि वाजपेयींचं सरकार पडलं”* https://www.loksa.in/tbIpP- ................................................... 👉 *संमेलनाध्यक्ष म्हणाल्या, कुंकू लावल्याने मानसिक स्वास्थ्य ठीक होत असेल तर त्याची अधिक गरज विधवांना नाही का?* https://www.loksa.in/JpKHHH ................................................... 👉 *Mahakumbh Mela 2025 : धक्कादायक! महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या आणि कपडे बदलणाऱ्या महिलांच्या व्हिडिओची खरेदी-विक्री, पोलिसांनीच दिली माहिती!* https://www.loksa.in/3G3KTR ................................................... 👉 *Crime News : हॉटेलच्या छतावर महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक, कुठे घडली घटना?* https://www.loksa.in/qiM9t7 ................................................... 👉 *RCB vs MI: मुंबई इंडियन्सचा RCBवर थरारक विजय! १६ वर्षीय खेळाडू ठरली MIच्या विजयाची स्टार, हरमन-अमनजोतची वादळी खेळी* https://www.loksa.in/2w3zPu ................................................... 👉 *Eknath Shinde : महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार? उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “५० टक्के सवलत…”* https://www.loksa.in/3Uz2bH ................................................... 👉 *अनधिकृत इमारती बांधल्या जाण्यापासून रोखण्यासाठी एवढे तरी कराच…* https://www.loksa.in/0h-zPD ................................................... 👉 *विश्लेषण : धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सीचे निदान… काय आहे हा विकार? कारणे व लक्षणे कोणती?* https://www.loksa.in/mvSB44 ................................................... 👉 *२२ फेब्रुवारी पंचांग: शनिवारी १२ पैकी कोणत्या राशीचे आयुष्य बदलणार? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे व्यक्तिमत्व खुलून येणार; वाचा तुमचे राशिभविष्य* https://www.loksa.in/3k+oUM ................................................... महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! > https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09 लोकसत्ता मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा https://www.loksatta.com/apps/
👍 3

Comments