Sakal

30.7K subscribers

Verified Channel
Sakal
February 26, 2025 at 06:39 AM
Premium I recession: मंदी आल्यावर त्या परिस्थितीला कसे सामोरे जावे? सध्या जागतिक आणि भारतीय शेअर बाजारांत मोठी घसरण झाली असून, सातत्याने चढ-उतार होत आहेत. शेअर बाजारात जागतिक वित्तीय गुंतवणूकदारांनी सपाटून केलेली विक्री, अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळविल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातीवर त्यातही ब्रिक्स देशांविरुद्ध कर वाढविण्याच्या धमक्या, भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणांत व्याजदरकपात करण्यात होणारी चालढकल, आपल्या कंपन्यांचे तुलनेने अपेक्षाभंग करणारे तिमाही निकाल अशा घटकांचा हा परिपाक आहे. या काहीशा निरुत्साही कालखंडांत छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायला हवे, याचा उहापोह वाचा केवळ सकाळ मनीच्या या खास लेखामध्ये. https://www.esakal.com/premium-article/how-to-handle-recession-indian-share-market-rss-index-trump-tariff-international-trafe-impact-economy-skp29?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel विश्लेषण, महाराष्ट्रासह देशविदेशातील तज्ज्ञांचे मत आणि सरकारनामा, सकाळ मनी, साप्ताहिक सकाळमधील दर्जेदार लेख वाचायचे आहेत? Subscribe करा https://www.esakal.com/subscription?utm_source=prem-editorial&utm_medium=whatsapp-channel

Comments