Sakal
February 27, 2025 at 03:23 AM
उज्ज्वल निकम यांची ऑर्डर निघाल्यानंतर त्यांनी मस्साजोगकरांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावं, अशीही गावकऱ्यांची मागणी आहे. ही मागणी लवकरच मान्य होण्याची शक्यता आहे.
https://www.esakal.com/marathwada/santosh-deshmukh-case-suresh-dhas-krishna-aandhale-fraud-bapurao-bargaje-snk89