Sakal
February 27, 2025 at 05:24 AM
संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सर्वात मोठी अपडेट हाती येत आहे. संतोष देशमुखांचा खून ज्या खंडणी प्रकरणातून झाला होता, त्या खंडणी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून सीयायडीकडून विशेष मकोका कोर्टामध्ये आज (गुरुवार) आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
https://www.esakal.com/maharashtra/santosh-deshmukh-case-cid-charge-sheet-to-be-filed-today-1400-pages-beed-walmik-karad-snk89