Sakal
February 27, 2025 at 09:01 AM
स्वारगेट बस स्थानकामध्ये आरोपीची ओळख पटली ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे. स्थानकात चांगल्या प्रकारे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होती. महामंडळाला आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकेडे करण्यात येणार आहे.
https://www.esakal.com/maharashtra/pune-swargate-bus-crime-news-updates-pratap-sarnaik-all-bus-stations-will-be-audited-now-ips-officers-for-the-corporation-snk89
👍
1