⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 23, 2025 at 06:07 PM
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल ११ वर्ष स्वराज्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळणारे हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज.
*राजाराम महाराज मुघलशाही पालथी करेल’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची भविष्यवाणी सार्थ ठरवत, अत्यंत पराक्रमाने स्वराज्याचे संरक्षण व संवर्धन करणारे निर्भीड, मुत्सद्दी, पराक्रमी, प्रजावत्सल, रणनिती धुरंधर, लढवय्ये हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा…* 💐🙏🚩
*WMO Instagram ग्रुप लिंक ⛳*
https://www.instagram.com/worldmarathaorganization19?igsh=Z2tsNWoyOXB3azl2
*WMO फेसबुक ग्रुप लिंक ⛳*
https://www.facebook.com/share/g/15ZAr93KXc/?mibextid=K35XfP
*WMO YouTube चॅनेल* 🚩
https://youtube.com/@maratha_wmo?si=FUHdvpA5SLjjK_Xc
*मराठा बांधवानी आपल YouTube वरील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती*👏
*🚩वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO)🚩*

🙏
👍
🚩
❤️
18