⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 24, 2025 at 08:58 AM
हिंदू धर्मात विजया एकादशीचे विशेष महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यात येणारी ही एकादशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानली जाते. *विजया एकादशीच्या शुभ प्रसंगी भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो,* *तुम्हाला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*💐🚩 *WMO Instagram ग्रुप लिंक ⛳* https://www.instagram.com/worldmarathaorganization19?igsh=Z2tsNWoyOXB3azl2 *WMO फेसबुक ग्रुप लिंक ⛳* https://www.facebook.com/share/g/15ZAr93KXc/?mibextid=K35XfP *WMO YouTube चॅनेल* 🚩 https://youtube.com/@maratha_wmo?si=FUHdvpA5SLjjK_Xc *मराठा बांधवानी आपल YouTube वरील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती*👏 *🚩वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO)🚩*
Image from ⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳: हिंदू धर्मात विजया एकादशीचे विशेष महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यात येणारी...
🙏 1

Comments