⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 27, 2025 at 02:51 AM
*धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।। रुजवू मराठी, फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी*
मराठी म्हणजे गोडवा,मराठी म्हणजे प्रेम,मराठी म्हणजे संस्कार,मराठी म्हणजे आपुलकी,मराठी म्हणजे महाराष्ट्र.
मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. शिवाय महाराष्ट्राच्या मायबोलीला साहित्यात विशेष स्थान निर्माण करुन देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून सरकारने त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
*WMO Instagram ग्रुप लिंक ⛳*
https://www.instagram.com/worldmarathaorganization19?igsh=Z2tsNWoyOXB3azl2
*WMO फेसबुक ग्रुप लिंक ⛳*
https://www.facebook.com/share/g/15ZAr93KXc/?mibextid=K35XfP
*WMO YouTube चॅनेल* 🚩
https://youtube.com/@maratha_wmo?si=FUHdvpA5SLjjK_Xc
*मराठा बांधवानी आपल YouTube वरील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती*👏
*🚩वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO)🚩*

👍
❤️
3