⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 28, 2025 at 11:38 AM
आज 'राष्ट्रीय विज्ञान दिन' 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी भारतातील 'रामन इफेक्ट'चा शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. *विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा केला जातो.* *WMO Instagram ग्रुप लिंक ⛳* https://www.instagram.com/worldmarathaorganization19?igsh=Z2tsNWoyOXB3azl2 *WMO फेसबुक ग्रुप लिंक ⛳* https://www.facebook.com/share/g/15ZAr93KXc/?mibextid=K35XfP *WMO YouTube चॅनेल* 🚩 https://youtube.com/@maratha_wmo?si=FUHdvpA5SLjjK_Xc *मराठा बांधवानी आपल YouTube वरील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती*👏 *🚩वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO)🚩*
Image from ⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳: आज 'राष्ट्रीय विज्ञान दिन'  28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, ...
🙏 1

Comments