मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
February 19, 2025 at 06:46 AM
*शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून या मातीमध्ये स्वाभिमान पेरणारे, आदर्श राजा कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण, लोककल्याणकारी, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!* -------- *शिवछत्रपती म्हणजे स्वातंत्र्याचा सूर्य, पराक्रमाची शर्थ, सार्वभौमत्वाचा अर्थ, न्यायाचे प्रतीक, समतेचा-बंधुत्वाचा संदेश, स्वभिमानाचे जगणे, रयतेची कणव, धर्मनिरपेक्षतेची कास आणि लोकशाहीचा कणा 🙏* _______ *मराठायोध्दा मा. श्री. मनोज जरांगे पाटील* *अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य* १९ फेब्रुवारी २०२५ _______ https://www.facebook.com/share/p/18RGFfWXsU/ ➖➖➖➖➖➖ *एक मराठा कोटी मराठा..* •••••••••••••••• #शिवजयंती #shivjayanti2025 #आम्ही_जरांगे_पाटलांसोबत #मराठा_सेवक #मराठा_आरक्षण #मनोजजरांगेपाटील #marathareservation #manojjarangepatil #करेंगे_या_मरेंगे_हम_सब_जरांगे #मराठा_मीडिया_महा_मिशन_महाराष्ट्र ➖➖➖➖➖➖➖ प्रत्येक मराठा बांधवांनी खालील watsapp चॅनेल follow करून शेअर करावे...🙏 *सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य* _____________ https://whatsapp.com/channel/0029VabN5W0CBtxOCNuhRN01 =============== ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
❤️ 👍 2

Comments