मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
February 23, 2025 at 08:06 PM
भारत जिंकला... भारताने विजय मिळवला...! 🏆 विराट.. विजय..आनंदोत्सव चालू झाला✨ Congratulations #teamindia 🇮🇳 चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर मिळवलेल्या अविस्मरणीय विजयासाठी भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय खेळातील कौशल्य, जिद्द आणि संघभावनेचा उत्कृष्ट नमुना आहे.. समस्त भारतीयांना आपला अभिमान आहे. #indvspak #teamindia #championspirit #indiavspakistan #teamindia #congratulations #championstrophy2025 #viratkohli #indiawon #indiawins #cricketfever #viratkohli #iitbaba #trolling #indvspak #jiohotstar #victor #टीमइंडिया #क्रिकेट #विराटकोहली #आयआयटीबाबा #ट्रोलिंग #मॅच
Image from मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र: भारत जिंकला...  भारताने विजय मिळवला...!   🏆 विराट.. विजय..आनंदोत्सव च...
👍 👎 2

Comments