मनोज जरांगे पाटील कट्टर समर्थक..⚔️🚩
February 27, 2025 at 03:06 PM
*धर्मवीर बलिदानमास श्लोक क्रमांक - १*
*पुष्प पहिले 🌺🙇♂️🚩*
मृत्युस हि न डरले मनी धर्मवीर। फुटले स्वनेत्र तुटले जीभ शीर। दुर्दान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा । म्हणुनी उरांत धरून या "शिवसिंहछावा || १||
आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा पहिला दिवस आजच्या या पहिल्या
श्लोकाचा अर्थ
आज "धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा" पहिला दिवस आजच्या या श्लोकाचा अर्थ असा.. मृत्यू समोर असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराज जराही घाबरले नाहीत, औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे खोपनी ने जाळले तसेच त्यांची जीभही कापण्यात आली
हे सर्व अत्याचार त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सहन केले. जर आपल्याला जर हा समाज चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या उजव्या डाव्या मेंदूत, रक्ताच्या प्रत्येक पेशीत, हृदयात शिवशंभूछत्रपती साठवणे गरजेचे आहे.
🙏
❤️
6