मनोज जरांगे पाटील कट्टर समर्थक..⚔️🚩
March 1, 2025 at 04:10 AM
*शाळा :: न्यू इंग्लिश स्कूल ३२ शिराळा सांगली जिल्हा*
*धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास पुष्प पहिले.*
*(अंदाजे ३५० ते ४०० मुले मुली बलिदान मास गेले ४ वर्ष पाळत आहेत त्याच बरोबर रोज बलिदान मासात महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाते.) खरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेने या शाळेचा आदर्श घेतला पाहिजे...🔥🙌🌺🙇♂️👑🔱⚔️🚩*
❤️
👍
4