मनोज जरांगे पाटील कट्टर समर्थक..⚔️🚩
March 1, 2025 at 08:26 AM
*आजच्या तरुण पिढीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्यांचे बलिदान मास कळने खूप गरजेचे आहे 💯🫵🚩 तरच येणाऱ्या नवीन पिढीला आपले शिवशंभू महाराज कळतील पण दुःख याच गोष्टीचे आहे की आजची काहीही पिढी महाराजांना समजून घेण्यासाठी सज्ज नाही आहे..🥹🙏🚩*
❤️
👍
😢
5