भिडे गुरुजी सांगली 🚩
February 19, 2025 at 07:31 PM
!! श्रीशिवछत्रपती परंपरा !! #माघ_कृष्ण_सप्तमी⛳ माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके 1800 रोजी सर्वप्रथम प्रकटले. या दिवशी सुमारे 30 वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले #श्रीगजानन महाराज प्रकट दिना निमित्त त्रिवार वंदन #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी🙏⛳ #श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान🚩
Image from भिडे गुरुजी सांगली 🚩: !! श्रीशिवछत्रपती परंपरा !!  <a class="text-blue-500 hover:underline c...
🙏 ❤️ 👍 💯 🕉️ 😂 45

Comments