भिडे गुरुजी सांगली 🚩
February 26, 2025 at 03:17 AM
ॐ नमः शिवाय!
कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
*महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा!*🕉️🔱🙏🏻⛳
🙏
❤️
🚩
👍
⛳
👏
🔱
🕉️
🙇♂️
35