
दिवा शहर, ठाणे जिल्हा न्यूज
February 28, 2025 at 05:38 AM
https://whatsapp.com/channel/0029Vaky3eR89inbeCrCV41a
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'क्षेत्रीय स्तराचा १०० दिवसीय नियोजन आराखडा सादरीकरणा'च्या अनुषंगाने आयोजित बैठकीमध्ये
🏆पालघर पोलिस अधीक्षक : बाळासाहेब पाटील
🏆सातारा पोलिस अधीक्षक : समीर अस्लाम शेख
🏆छत्रपती संभाजीनगर आयजी : वीरेंद्र मिश्रा
🏆मुंबई पोलिस आयुक्त : विवेक फणसाळकर
🏆गृह, अतिरिक्त मुख्य सचिव : इकबालसिंह चहल
🏆आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका : शेखर सिंग
🏆आयुक्त, ठाणे महापालिका : सौरभ राव
🏆मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे, जिप: विशाल नारवाडे
🏆मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर, जिप: विवेक जॉन्सन
🏆जिल्हाधिकारी, नागपूर : विपीन इटनकर
🏆जिल्हाधिकारी, जळगाव : आयुष प्रसाद
🏆विभागीय आयुक्त, पुणे : डॉ. पुलकुंडवार
🏆आदिवासी आयुक्त : लिना बनसोडे
🏆आयुक्त वैद्यकीय शिक्षण : राजीव निवतकर
🏆सचिव, मृद व जलसंधारण : गणेश पाटील
यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
*𝕏* / *Twitter* 🔗 : दिवा शहर (@DivaCity612): https://x.com/DivaCity612?t=4VrxZNTnoj0KLjGD-tlDLg&s=08