✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
February 7, 2025 at 09:14 AM
*महाराष्ट्र निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाला आमचे प्रश्नः* *• निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये मागील ५ वर्षांतील नोंदणीपेक्षा जास्तीचे मतदार केवळ ५ महिन्यांतच का जोडले?* *• विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण/संपूर्ण प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिकचे नोंदणीकृत मतदार का होते?* *• अनेकांपैकी एक उदाहरण म्हणजे, कामठी विधानसभा मतदारसंघ; जिथे भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचे अंतर हे येथील नवीन मतदारांच्या संख्येइतके आहे.* _निवडणूक आयोगाने ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला दिली पाहिजेत आणि, आम्हाला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक - २०२४ व विधानसभा निवडणूक - २०२४ अशा दोन्हींच्याही मतदार याद्या पुरविल्या पाहिजेत._

Comments