
✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
February 13, 2025 at 06:42 PM
*"हर्षवर्धन सपकाळ"*
*काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष...*
महाराष्ट्र राज्यातील सर्वांत तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष.
राष्ट्रीय पातळीवर पक्ष व संघटना बांधणीचा अनुभव आणि, आवड असणारे कट्टर कॉंग्रेसी नेते...
_कोणत्याही पक्षांतर्गत गटात समावेश नाही._
पक्षातील गटबाजी मोडीत काढणे, पक्षाचा विस्तार करणे व, मजबूत अशी संघटना बांधणी ही त्यांच्यापुढील प्रमुख आव्हाने असतील.