
Ajay Sadanand Bagal
January 31, 2025 at 08:56 AM
कमळ संदेश :
संजय गांधी नगर परिसरातील गल्लो गल्लीत दत्तक वस्ती ची संपूर्ण टीम घेऊन सगळ्या नाल्यांची साफ सफाई करून घेतली. स्थानिक लोकांच्या मदतीने परिसर सतत स्वच्छ कसा ठेवता येईल यासाठी अधिकाऱ्यानंसोबत चर्चा ही करण्यात आली.
या अभियानात सहभागी असलेल्या पालिका अधिकाऱ्यांचे, स्थानिक रहिवाश्यांचे व इतर कार्यकर्तांचे आभार!
अजय सदानंद बागल
महामंत्री घाटकोपर भाजपा
9870482959/9137515050.
❤️
👍
4