
Ajay Sadanand Bagal
63 subscribers
About Ajay Sadanand Bagal
General Secretary - Ghatkopar BJP Director -Mumbai District Housing Federation.
Similar Channels
Swipe to see more
Posts

घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर सुरू असलेल्या ब्रिजच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे घाटकोपर मधील नागरिक त्रस्त झालेले असून सदरच्या रोडवरील अडथळे व रोडची कामे ही लवकरात लवकर करून घेण्यासाठी आज एम आर आय डी सी महापालिकेचे अधिकारी त्यांच्या समावेत आज घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गापासून एलबीएस मार्गापर्यंत ठीक ठिकाणी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासंबंधीचे संबंधित विभागांना निदर्शनास आणून दिलेले आहेत लवकरच कामही सुरू राहील व वाहतूकही सुरळीत राहण्यासाठी योग्य ते उपाय योजना करण्यात येईल धन्यवाद. The citizens of Ghatkopar are suffering due to the traffic congestion caused by the ongoing bridge work on the Ghatkopar-Andheri Link Road. In order to remove the obstacles and road works on the said road as soon as possible, the officials of the MRIDC Municipal Corporation, including them, have drawn the attention of the relevant departments to take appropriate measures to avoid traffic congestion at the right place from Ghatkopar East Expressway to LBS Marg. The work will continue soon and appropriate measures will be taken to ensure smooth traffic. Thank you. अजय बागल महामंत्री घाटकोपर पूर्व 98704 82959

कमल संदेश 🪷 *The Bharatiya Janata Party has always been at the forefront of nation-building-and empowering every citizen to contribute to India’s progress.Following the grand success of the Mahakumbh, where crores of Hindus came together in an unparalleled show of strength and unity,BJP now invites every patriotic Indian to join its membership drive and be a part of Prime Minister Narendra Modiji’s vision of a strong, self-reliant, and prosperous India.* *By becoming a BJP member, you are not just supporting a political movement – you are becoming an active participant in shaping the New India, where every citizen has a role to play in strengthening the nation.* *register using below link today, and take the first step toward a stronger, self-reliant India!* Jay Hind !🇮🇳🇮🇳 Referal Link : https://narendramodi.in/bjpsadasyata2024/NBIWQY *Appellant* *Ajay Bagal* *Sanyojak Sadasyata Abhiyan!* *Ghatkopar East Mandal* +91 98704 82959

कमळ संदेश : संजय गांधी नगर परिसरातील गल्लो गल्लीत दत्तक वस्ती ची संपूर्ण टीम घेऊन सगळ्या नाल्यांची साफ सफाई करून घेतली. स्थानिक लोकांच्या मदतीने परिसर सतत स्वच्छ कसा ठेवता येईल यासाठी अधिकाऱ्यानंसोबत चर्चा ही करण्यात आली. या अभियानात सहभागी असलेल्या पालिका अधिकाऱ्यांचे, स्थानिक रहिवाश्यांचे व इतर कार्यकर्तांचे आभार! अजय सदानंद बागल महामंत्री घाटकोपर भाजपा 9870482959/9137515050.

कमळ संदेश : संजय गांधी नगर परिसरातील गल्लो गल्लीत दत्तक वस्ती ची संपूर्ण टीम घेऊन सगळ्या नाल्यांची साफ सफाई करून घेतली. स्थानिक लोकांच्या मदतीने परिसर सतत स्वच्छ कसा ठेवता येईल यासाठी अधिकाऱ्यानंसोबत चर्चा ही करण्यात आली. या अभियानात सहभागी असलेल्या पालिका अधिकाऱ्यांचे, स्थानिक रहिवाश्यांचे व इतर कार्यकर्तांचे आभार! अजय सदानंद बागल महामंत्री घाटकोपर भाजपा 9870482959/9137515050.