
Marathi Varg
February 27, 2025 at 04:14 AM
📢 🌼 *मराठी भाषा गौरव दिन – २७ फेब्रुवारी* 🌼 📢
🌿 " *मराठी माझी मायबोली, अभिमान माझा जन्मसिद्ध हक्क!"* 🌿
🚩 २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो.
💛 मराठी ही फक्त भाषा नाही, ती संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे!
🎉 चला, अभिमानाने आपल्या मातृभाषेचा सन्मान करूया आणि सर्वांना "मराठी भाषा गौरव दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा देऊया! 💐
💌 तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि मराठीचा गोडवा जपा! ⬇️👇
📲 शेअर करा
🎙️ *मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व*
https://bit.ly/marathi-bhasha-gaurav-din
🎙️ *मराठी भाषा गौरव दिन निमित्त 30 शुभेच्छा संदेश*
https://marathivarg.in/marathi-bhasha-gaurav-divas-30-wishing-messages/
🎙️ *मराठी भाषा गौरव दिन: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि त्यांचे योगदान*
https://bit.ly/marathi-bhasha-gaurav-din-27th-feb
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
अशाच महत्त्वाच्या माहिती करिता मराठीवर्ग चॅनेल la join करा
https://whatsapp.com/channel/0029VaAvC7VC1FuBTBOOyp0j