
Marathi Varg
71 subscribers
About Marathi Varg
दिनविशेष , व्यक्तिविशेष, प्रश्नमंजुषा, शुभेच्छा संदेश बॅनर्स,सुविचार संग्रह बॅनर्स , करिता आमच्या चॅनल ला जॉईन करा. आमचे अधिकृत संकेतस्थळ www.marathivarg.in ला भेट द्या.
Similar Channels
Swipe to see more
Posts

🌍✨ जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजुषा ✨🌍 🗓️ दि. ५ जून २०२५ 📍 ऑनलाईन विशेष स्पर्धा 🧠 पर्यावरणावर आधारित रंजक प्रश्नमंजुषा 🏆 जिंकण्याची संधी — प्रमाणपत्र 📢 सर्व वयोगटासाठी खुली! ✅ सहभाग नोंदवा आणि पर्यावरण रक्षणासाठी सजग व्हा! 👇 लगेच सहभागी व्हा! 🔗 https://marathivarg.in/world-environment-day-quiz/ 📲 शेअर करा आणि इतरांनाही सहभागी होऊ द्या! #WorldEnvironmentDay #Quiz #EcoWarrior #पर्यावरणदिन2025

जिल्ह्यासह राज्याच्या सर्व वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांसाठी महत्वाचे...* *✅ महत्त्वाची सूचना* ✅ *(वाचा आणि इतर शिक्षकांना व आपल्या शाळांच्या ग्रुप वर फॉरवर्ड करा)* *उद्या दिनांक २/६/२०२५ पासून ते १२/०६/२०२५ (बकरी ईदची दिनांक ७/०६/२०२५ रोजीची एक सुट्टी वगळता रविवारसह सर्व दिवशी) सकाळी ९:१५ ते सायंकाळ ५:३० या वेळेत १० दिवसांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरु होत आहे.* *हे प्रशिक्षण ऑफलाइन स्वरुपाचे आहे मात्र रोजची उपस्थिती, दररोजच्या परीक्षा, एक दिवसाआड होणारे स्वाध्यायाचे गुण इत्यादी बाबींचा नोंद ऑनलाइन आणि दिलेल्या वेळेतच होणार असल्यामुळे सर्व शिक्षक वेळेत प्रशिक्षण स्थळी उपस्थित राहून सर्व नोंदी वेळच्या वेळी पूर्ण होणे गरजेचे आहे.* *दरदिवशी सकाळी ९:१५ ते ९:३० या वेळेत उपस्थिती ऑनलाइन नोंदवून त्याची प्रिंट काढून त्यावर शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन पोर्टल वर upload केली जाणार आहे. याच प्रकारे रोजच्या तीन ते चार चाचण्या देखील ऑनलाइन सुरु करुन त्या त्या चाचणीच्या वेळेची उपस्थिती ऑनलाइन नोंदवून त्याची प्रिंट काढून त्यावर प्रशिक्षण्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन ती copy पोर्टल वर upload केली जाणार आहे. (प्रत्येक चाचणी त्याच तासिकेला सुरु होऊन त्याच तासिकेच्या दिलेल्या वेळेत सोडवावी लागणार आहे. तासिकेची वेळ संपल्यानंतर ती चाचणी आपोआप ब्लॉक होणार आहे.* *अशा प्रकारे रोजची केंद्रावरील सकाळची उपस्थिती आणि चाचण्यांच्या वेळेची ऑनलाइन उपस्थिती आणि त्याच उपस्थितीची पीडीएफ वरील स्वाक्षरी (उपस्थिती ऑनलाइन नोंदविल्यानंतर उपस्थित शिक्षकांचीच पीडीएफ generate होणार आहे.) इत्यादी बाबी प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत.* *यापैकी एखाद्या शिक्षकांची एकदा जरी अनुपस्थिती लागली तर त्यांचे संपूर्ण प्रशिक्षणच रद्द होईल.* *Ministry of Education, Government of India यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येथून पुढील काळात सर्वच प्रशिक्षणे अशाच पद्धतीने होणार आहेत.* *तरी सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना आवाहन आहे की, हे प्रशिक्षण व्यवस्थितपणे पूर्ण होण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षकांनी दररोज ९ वाजता प्रशिक्षण स्थळी पोहोचावे आणि प्रत्येक दिवसाचे सर्व कामकाज म्हणजे रोजच्या चाचण्या, स्वाध्याय वेळेत पूर्ण करावेत.* आपल्या माहितीसाठी Copy / paste

https://marathivarg.in/new-timetable-class-11-centralised-online-admission-process-2025-26/ *नवीन वेळापत्रक -इयत्ता ११ वी केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६* 📍 *२६ मे २०२५ (सकाळी ११:००) ते ०३ जून २०२५ (सायं. ६:००)* विद्यार्थ्यांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज सादर करणे (१ ते १० पर्यंत पसंती) – गुण, आरक्षण व पसंतीनुसार कॉलेजचे वाटप – कोट्यासाठी अर्ज करता येईल (झिरो फेरी – व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्याक) – प्रत्येक फेरीसाठी संमती आवश्यक – प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी पसंती/प्रवाह बदलता येईल *०५ जून २०२५* तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्तावार यादी प्रसिद्ध करणे *०६ – ०७ जून २०२५* विद्यार्थ्यांकडून हरकती/दुरुस्ती “Grievance Redressal” द्वारे स्वीकारणे – विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून दुरुस्तीचे निराकरण व अंतिमीकरण *०८ जून २०२५* अंतिम सर्वसाधारण गुणवत्तावार यादी प्रसिद्ध करणे (एकदाच) व झिरो फेरीचे वाटप (व्यवस्थापन/इन-हाऊस/अल्पसंख्याक) *०९ – ११ जून २०२५* झिरो फेरी प्रवेश प्रक्रिया (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक कोटा कॉलेज पातळीवर) *०९ जून २०२५* (कॅप फेरी १) पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करणे व विभागीय समितीकडून लेखापरीक्षण *१० जून २०२५* (कॅप फेरी १) – कॉलेज वाटप यादी प्रसिद्ध करणे – विद्यार्थी लॉगिनमध्ये तपशील उपलब्ध – कॉलेजेसला वाटप यादी प्राप्त – कट-ऑफ यादी पोर्टलवर प्रसिद्ध *११ – १८ जून २०२५* – “Proceed for Admission” वर क्लिक करणे – कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून मूळ कागदपत्रांची पडताळणी व फी भरणे – प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीसाठी संमती द्यावी – कॉलेज लॉगिनवरून प्रवेशाची पुष्टी, नकार व रद्द करणे – नवीन अर्जदारांना पुढील फेरीसाठी नोंदणीची संधी (संमती दिल्यास) *२० जून २०२५* दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे (कोट्याच्या जागांसह) *Join marathi varg channel for latest updates* https://whatsapp.com/channel/0029VaAvC7VC1FuBTBOOyp0j


विमा पॉलिसी घेताय? मग ही माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे🤔... नाही तर फसाल..😱 विमा पॉलिसी घेताना अनेक कठीण आणि तांत्रिक शब्द आपल्याला समजत नाहीत. अशाच काही महत्त्वाच्या शब्दांची सोपी व्याख्या आणि उदाहरणे दिली आहेत. *जीवन विमा पॉलिसीशी संबंधित कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ* https://bit.ly/life-insurance-marathivarg *टर्म इन्शुरन्स पॉलिसीशी संबंधित कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ* https://bit.ly/term-insurance-marathivarg *आरोग्य विमा पॉलिसीमधील कठीण शब्दांचे सोपे स्पष्टीकरण* https://bit.ly/health-insurance-marathivarg *अपघात विमा पॉलिसीशी संबंधित आव्हानात्मक शब्द आणि त्यांचे सोपे अर्थ* https://bit.ly/accident-insurance-marathivarg *वाहन विमा पॉलिसीशी संबंधित कठीण शब्द आणि त्यांचे सोपे अर्थ* https://bit.ly/vehicle-insurance-marathivarg ट्रॅव्हल इन्शुरन्स: अशा क्लिष्ट संज्ञा ज्या सर्वसामान्यांना माहीत नसतात https://bit.ly/travel-insurance-marahivrag शिक्षण विमा—सामान्य लोकांना माहिती नसलेले काही अवघड शब्द आणि त्यांचे अर्थ https://bit.ly/education-insurance-marathivarg प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) — सामान्य माणसांना कमी परिचित असलेल्या संज्ञा आणि त्यांचे अर्थ https://bit.ly/pmjjby-bima-marathvarg आयुष्मान भारत योजना (ABY) – सामान्य लोकांना माहिती नसलेल्या काही कठीण शब्दांचे स्पष्टीकरण https://bit.ly/abha-marathivarg

https://www.e-disha.com/2025/02/international-mother-language-day-quotes-in-marathi.html

📚 *स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे २५ विषय!* 📚 🔹 *स्पर्धा परीक्षा:* TCS, IBPS, MPSC, PSI, STI, ASO 🔹 *तयारीसाठी उपयुक्त मराठी व्याकरण विषय प्रश्नोत्तरी* 📖 १) *शब्दांच्या जाती* -🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-shabdanchya-zati.html 📖 २) *वाक्यांचे प्रकार* - 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-02.html 📖 ३) *संधि* - 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-03.html 📖 ४) *समास* -🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-04.html 📖 ५) *प्रत्यय व उपसर्ग -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-05.html 📖 ६) *नामाचे प्रकार व लिंगवचन बदल -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-06.html 📖 ७) *समानार्थी व विरुद्धार्थी शब्द -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-07.html 📖 ८) *विलोम शब्द -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-08.html 📖 ९) *पर्यायवाची शब्द* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-09.html 📖 १०) *सुभाषिते आणि त्यांचे अर्थ -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-10.html 📖 ११) *शुद्धलेखन व अपूर्ण वाक्ये पूर्ण करणे -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-11.html 📖 १२) *वाक्प्रचार आणि म्हणी -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-12.html 📖 १३) *कालविभाग व काळ ओळखणे -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-13.html 📖 १४) *क्रियापदांचे प्रकार -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-14.html 📖 १५) *विभक्ती आणि विभक्ती प्रयोग -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-15.html 📖 १६) *उपवाक्य आणि त्याचे प्रकार -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-16.html 📖 १७) *संज्ञा व त्यांचे प्रकार -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-17.html📖 १८) *क्रियाविशेषणाचे प्रकार -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-18.html 📖 *१९) कारक आणि त्यांचे प्रकार -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-19.html 📖 २०) *अनेक शब्दांसाठी एक शब्द -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-20.html 📖 ২১) *अव्यय व त्याचे प्रकार* - 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-21.html 📖 ২২) *सुपिक शब्द व शब्दरचना -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-22.html 📖 ২৩) *संपृक्त आणि असंपृक्त वाक्यरचना -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-23.html 📖 ২৪) *विरामचिन्हे व त्यांचा उपयोग -* 🔗 https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-24.html 📖 ২৫) *स्पर्श व अलंकारिक शब्दप्रयोग -* 🔗 [https://www.e-disha.com/2025/02/marathi-vyakaran-quiz-25.html ] 🔗 *पूर्ण माहिती मिळवा आणि तयारी करा! 📖✨* 👉 *शेअर करा!* ✅ 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 _स्पर्धा परीक्षे करिता प्रश्नोत्तरी करिता मराठी वर्ग चॅनेल join करा_ https://whatsapp.com/channel/0029VaAvC7VC1FuBTBOOyp0j

🔬 *भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिन प्रश्न मंजुषा स्पर्धा २०२५* 📜📜📜📜📜📜📜📜📜 https://marathivarg.in/national-science-day-with-quiz-2021-you-have-to-know-about-this-day/ *भारतीय राष्ट्रीय विज्ञान 🔬दिन quotes| प्रेरणादायी विचार💬| National Science Day India|इतिहास ℹ️आणि महत्त्व* 👉🏻👉🏻 https://marathivarg.in/celebrating-national-science-day-india-unlocking-the-wonders-of-science/ 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *अशाच महत्त्वाच्या माहिती करिता मराठीवर्ग चॅनेल la join करा*. 🔗🔗 https://whatsapp.com/channel/0029VaAvC7VC1FuBTBOOyp0j

📢 🌼 *मराठी भाषा गौरव दिन – २७ फेब्रुवारी* 🌼 📢 🌿 " *मराठी माझी मायबोली, अभिमान माझा जन्मसिद्ध हक्क!"* 🌿 🚩 २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. 💛 मराठी ही फक्त भाषा नाही, ती संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे! 🎉 चला, अभिमानाने आपल्या मातृभाषेचा सन्मान करूया आणि सर्वांना "मराठी भाषा गौरव दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा देऊया! 💐 💌 तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि मराठीचा गोडवा जपा! ⬇️👇 📲 शेअर करा 🎙️ *मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व* https://bit.ly/marathi-bhasha-gaurav-din 🎙️ *मराठी भाषा गौरव दिन निमित्त 30 शुभेच्छा संदेश* https://marathivarg.in/marathi-bhasha-gaurav-divas-30-wishing-messages/ 🎙️ *मराठी भाषा गौरव दिन: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि त्यांचे योगदान* https://bit.ly/marathi-bhasha-gaurav-din-27th-feb 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 अशाच महत्त्वाच्या माहिती करिता मराठीवर्ग चॅनेल la join करा https://whatsapp.com/channel/0029VaAvC7VC1FuBTBOOyp0j

जकात कॅल्क्युलेटर: इस्लामी शरियतानुसार जकातचे मार्गदर्शन 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *http://bit.ly/zakat-calculator-2025-*