BhavBrahma
                                
                            
                            
                    
                                
                                
                                January 31, 2025 at 12:21 AM
                               
                            
                        
                            🟡 *डीपसीकच्या भूकंपाचे जगभर हादरे!*
अत्यंत कमी खर्च आणि कालावधीत डीपसीक या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर भूकंप घडविला आहे. त्याचा केंद्रबिंदू चीन असला तरी त्याचे जबर हादरे अमेरिकेसह अनेक देशांना बसले आहेत. हे सगळे कसे झाले? अचानक की जाणिवपूर्वक? भारताचे काय? नजिकच्या काळात काय होणार?
https://bhavbrahma.blogspot.com/2025/01/blog-post_31.html
#deepseek #china #artificial #intelligence #chatbot #usa #ai #google #chatgpt #meta #india #research #r&D #technology
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        1