
BhavBrahma
110 subscribers
About BhavBrahma
You will get my Articles, News, Views on Defence, Environment, International Relations, Diplomacy etc... आपल्याला येथे संरक्षण, पर्यावरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र धोरण आदींवरील माझे लेख आणि विचार वाचायला मिळतील. मराठी ब्लॉग लिंक https://bhavbrahma.blogspot.com/
Similar Channels
Swipe to see more
Posts

अतिशय सुस्पष्ट, सुलेखीत आणि सुविचारी मत मांडून सत्य नाकारता येत नाही हे पुन्हा निदर्शनास आणून अंधभक्तांची केलेली कानउघाडणी निश्चितच स्पृहणीय आणि आकलनीय आहे. 🫡🙏💪👌💪🙏🫡 प्रा गहिवाळ

भावेशजी मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण विवेचन.प्रत्येकाने अवश्य वाचावे.👌👌 - पूर्णानंद पाटे

खूपच झणझणीत झालाय .. - अशोक पानवलकर, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक

नमस्कार, आज दिवसभरात फोन, एसएमएस, व्हाट्सअप, फेसबुक, मेसेंजर, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन अशा विविध माध्यमातून आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.🌹 खरोखरच मी अतिशय भाग्यवान आहे. आयुष्यात आपण नेमके काय कमावले आहे? हे यानिमित्ताने निदर्शनास आले. आपले आभार न मानता ऋणातच राहणे योग्य ठरेल. 🙏👍 आपला भावेश ब्राह्मणकर

Uttam vivechan. Vyapari vruttine jagtik rajkaran karayache tar tumhi sarvashaktiman America asave lagatat. Ashaveli keval vyapari vrutti kaami yet nahi, media management kaami yet nahi, Tyasathi Nehru itake tolejang asave lagate. Liberal, progressive, secular, scientific, scholarary, inclusive ase saare asave lagate, he ya sarkarla kalale tar bare. Aata sallagar mhanun Shashi Tharoor aayatech galala lagle aahet. Tyancha Congress la sampanaypeksha ya kaami upyog karun ghetala tar, deshache thodephar bhale hoel. Thanks for sharing. शेखर देशमुख, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई

🟢 *‘अमृतकाल’मधील चिंतनीय विदेश निती!* विकसित भारताकडे वाटचाल होत असताना 'अमृतकाला'मध्येच जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आपण पोहचलो आहोत. अन्य आघाड्यांवर आपली स्थिती काय आहे? https://bhavbrahma.blogspot.com/2025/06/blog-post_13.html #India #Foreign #Policy #Diplomacy #Operation #Sindoor #Pakistan #Terrorism #Narendra #Modi