BhavBrahma
BhavBrahma
February 9, 2025 at 01:57 AM
🔵 *इस्राईलची निर्मिती आणि पश्चिम आशियातील संघर्षाचा रक्तरंजित इतिहास* थेट गाझा पट्टी ताब्यात घेऊन तेथे विकास करण्याचे धक्कादायक विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे जगभरात गोंधळ उडाला. मात्र या गाझा पट्टी सह इस्राईलची निर्मिती आणि पश्चिम आशियातील संघर्षाचा रक्तरंजित इतिहास काय आहे? हे सांगणारा 'वसा' दिवाळी अंकातील हा माझा लेख.... https://bhavbrahma.blogspot.com/2024/11/blog-post_23.html
👍 1

Comments