BhavBrahma
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 14, 2025 at 12:14 AM
                               
                            
                        
                            🟣 *कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळात जग!*
फ्रान्समधील कृत्रिम प्रज्ञा परिषद... एलन मस्क यांना हवे असलेले चॅटजीपीटी... सॅम अल्टमनचा मस्कला जबर टोला... ५०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून स्टारगेट कंपनीची ट्रम्प यांची घोषणा... अशा प्रकारे कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळाने जग प्रभावित झाले आहे. जागतिक परिषदेचे सहयजमानपद स्वीकारुन भारताने जगाला योग्य तो संदेश दिला आहे. आता पुढे काय?
https://bhavbrahma.blogspot.com/2025/02/blog-post_14.html
#artificial #intelligence #ai #world #usa #america #india #france #technology #human #development #world