BhavBrahma
BhavBrahma
February 21, 2025 at 12:46 AM
🛑 *ट्रम्प-मोदी भेटीने भारताच्या पदरात काय?* पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा किती यशस्वी झाला? भारताला फायदा की तोटा? अमेरिकेची आगमी काळासाठी भूमिका काय? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही संकेत दिलेत तर काही बाबी अगदीच स्पष्ट झाल्या आहेत. https://bhavbrahma.blogspot.com/2025/02/blog-post_21.html #usa #america #india #donaldtrump #narendramodi #meet #visit #international #foreignaffairs #trade #relations

Comments