
BhavBrahma
February 23, 2025 at 03:03 AM
काळ्या आईची काळजी करणारी संस्था हा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण लिहिलेला आहे . माझ्या ज्ञानात भर पडली .सरकार अशी काही पायाभूत जनहितैषी , देशहितैषी कार्यात सक्रिय आहे हे आपल्या सारख्या जाणकारांमुळे कळते .आपला प्रत्येक लेख माझ्यासाठी विशेष ज्ञान स्वरूपात असतो .मी बारकाईने वाचतो . खूप आनंद मिळतो . सदैव कृतज्ञ सर .
- सावळीराम तिदमे, ज्येष्ठ साहित्यिक, नाशिक
👏💐👏💐👏💐