पोलीस भरती मार्गदर्शन 2025
पोलीस भरती मार्गदर्शन 2025
February 3, 2025 at 03:16 AM
*📚 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *3 फेब्रुवारी 2025* https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 🔖 *प्रश्न.1) 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे ?* *उत्तर -* पृथ्वीराज मोहोळ 🔖 *प्रश्न.2) 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला आहे ?* *उत्तर -* महेंद्र गायकवाड 🔖 *प्रश्न.3) भारतीय क्रिकेट नियमक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* सचिन तेंडुलकर 🔖 *प्रश्न.4) आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे ?* *उत्तर -* 6.3 ते 6.8 🔖 *प्रश्न.5) आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या करवसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे ?* *उत्तर -* तेलंगणा 🔖 *प्रश्न.6) स्वतःच्या सर्वाधिक करवसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे ?* *उत्तर -* चौथा 🔖 *प्रश्न.7) भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे ?* *उत्तर -* तिसरा 🔖 *प्रश्न.8) अलिकडेच कोणत्या राज्य सरकारने लाडली बहना निवास योजना सुरू केली आहे?* *उत्तर -* मध्य प्रदेश 🔖 *प्रश्न.9) 2025 या वर्षात कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* अक्षय सक्सेना 🔖 *प्रश्न.10) सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला ?* *उत्तर -* भारत ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
❤️ 2

Comments