
पोलीस भरती मार्गदर्शन 2025
February 3, 2025 at 04:10 AM
*🛑पृथ्वीराज मोहोळ 67 वा महाराष्ट्र केसरी विजेता ठेवलेला आहे*
🎯विजेता - पृथ्वीराज मोहोळ
🎯उपविजेता - महेंद्र गायकवाड
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉ठिकाण - अहिल्यानगर
👉दिनांक - 2 फेब्रुवारी 2025
👉महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता (1961): दिनकर पाटील (दह्यारी, ता. तासगाव, जि. सांगली
🛑सर्वाधिक तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले
👉विजय चौधरी (2014, 2015, 2016)
👉नरसिंग यादव (2011, 2012, 2013).
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯65 वा महाराष्ट्र केसरी =शिवराज राक्षे
🎯66 वा महाराष्ट्र केसरी = सिकंदर शेख
🎯67 वा महाराष्ट्र केसरी =पृथ्वीराज मोहोळ

🙏
1