
पोलीस भरती मार्गदर्शन 2025
February 13, 2025 at 02:40 AM
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*🗓️ 13 फेब्रुवारी 2025*
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
🔖 *प्रश्न.1) कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते बनले आहे ?*
*उत्तर -* पेडगाव
🔖 *प्रश्न.2) मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* देवेंद्र फडणवीस
🔖 *प्रश्न.3) कोणत्या देशाने कागदी स्ट्राँच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे ?*
*उत्तर -* अमेरिका
🔖 *प्रश्न.4) उत्तराखंड सरकारने राज्यांतील किती जिल्हयातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे ?*
*उत्तर -* 13
🔖 *प्रश्न.5) Rotterdam Open २०२५ टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* कार्लोस अल्कराझ
🔖 *प्रश्न.6) पंकज अडवाणी ने भारतीय स्नूकर चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* सुवर्ण
🔖 *प्रश्न.7) पॅरा Archery आशिया कप २०२५ मध्ये भारताने एकून किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?*
*उत्तर -* सहा
🔖 *प्रश्न.8) थाईपुसम २०२५ उत्सव कोणत्या राज्यात सुरु झाला आहे ?*
*उत्तर -* तामिळनाडू
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03