SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
January 31, 2025 at 02:12 PM
या उपक्रमात पुस्तक वाचण्याची जबरदस्ती नाही.. पण सहभागी होणाऱ्यानी शक्य तितका वेळ पुस्तक सोबत ठेवायचं आहे आणि प्रत्येक दिवशी कोणतं पुस्तकं सोबत असणार आहे त्याचा फोटो काढून आपल्या वॉल/हॅण्डल वर दोन #टॅग वापरून पोस्ट करायचं आहे. संकल्पना : सुमेध आणि विनम्र भाबल आर्टवर्क: ऐश्वर्या तेंडुलकर BondingWithBooks लोगो : शेखर शिंपी वाचनवेडा लोगो : अक्षर कमल शेडगे #bondingwithbooks #vaachanveda

Comments