SwaRa "पुस्तक परिचय"
February 3, 2025 at 06:38 PM
* रावण दहणाला दक्षिण भारतात विरोध का होतो?
* पेरियार यांना जगातली सर्वात मोठी नास्तिक चळवळ उभी करण्याची गरज का पडली होती?
* पेरियार दक्षिण भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून का मागत होते?
* दक्षिणेचे आंबेडकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेरियार यांनी संविधान का जाळले होते?
* स्त्रीवादी म्हणवणाऱ्या पेरियार यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी आपल्या दत्तक मुलीशी लग्न का केलं?
* हिंदी ही भारताची अधिकृत राष्ट्रभाषा अजूनही का बनू शकली नाही?
* दक्षिण भारतात राष्ट्रीय पक्षांना पाय रोवणं अवघड का जातं?
* द्रविड जनता आपल्या नावापुढे आडनाव का लावत नाही?
*यांसारख्याच रोचक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा…*
*पेरियार ई. व्ही. रामासामी यांचे संपूर्ण वास्तविक चरित्र*
📚
पुस्तक : *पेरियार , मिथक आणि वास्तव*
लेखक - दिपक गायकवाड
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस , पुणे
किंमत 450 रू
*Shiping Free*
पाने : 432
संपर्क : *Swara Books* _09579824817_