
SwaRa "पुस्तक परिचय"
February 6, 2025 at 02:03 PM
हारुन आणि गोष्टींचा समुद्र ही साहस-कथा आहे. अब्बू आणि बेटा, रशीद आणि हारुन यांची गोष्ट आहे. हारुननं त्याच्या अब्बूला त्याचं गोष्टी सांगण्याचं कौशल्य परत मिळवून देण्यासाठी, त्याच्या निराशेतून त्याची सुटका करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची गोष्ट आहे.
स्वरा बुक्स ऑनलाईन स्टोेअर - 9579824817
#marathi #marathibooks #marathistatus #marathikavita #marathicelebs #marathinews #मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #mehtapublishinghouse #harounandtheseaofstories #books #newarrivals