
SwaRa "पुस्तक परिचय"
February 11, 2025 at 01:10 PM
डॉ. भारत लोटे सर हे संपूर्ण रन्नागिरी जिल्ह्यात गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते.
ज्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असताना रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना वाचवण्यासाठी घालवलं , त्याच व्यक्तीला इच्छा मरण मागावे लागले.....
असे का ?? जाणून घ्यायचे असेल तर ही सत्यकथा नक्की वाचा..
-------------------------------------------------------------------
पुस्तक : इच्छामरण ( एक सत्यकथा )
लेखिका :सौ. संगीता भारत लोटे
पाने -- 286
किंमत -- 350/-
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क: स्वरा बुक्स
9579824817
#bookstagram #books #reading #booklovers #marathibooks
#novelas#मराठी#मराठीलेखिका