SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
February 14, 2025 at 01:16 AM
.... #bondingwithbooks ची सुरवात होतेय. ज्यांना ज्यांना सहभागी व्हायला आवडेल त्यांनी प्रत्येक दिवशी तुम्ही कोणतं पुस्तक दिवसभर सोबत ठेवणार आहात ते आपल्या वॉल/हॅण्डल वर तसंच आपल्या ग्रुपमध्ये पोस्ट करा. पोस्ट करताना दोन hashtag नक्की वापरा म्हणजे आपला सहभाग सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला आपल्या उपक्रमात कुणी सहभागी होताना दिसलं तर त्यांचा फोटो काढून hashtag सकट सोशल मीडियावर पोस्ट करा. हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. शेअर करा आपल्या वॉल वर... पुस्तकासोबत जगणारी, पुस्तकावर प्रेम करणारी माणसं जोडूया, वाढवूया. संकल्पना : Sumedh आणि Vinamra Bhabal BondingWithBooks Logo: शेखर शिंपी Artwork: Aisha Tendulkar वाचनवेडा लोगो : Aekshar Shedge @highlight #bondingwithbooks #vaachanveda
Image from SwaRa "पुस्तक परिचय": .... <a class="text-blue-500 hover:underline cursor-pointer" href="/ha...

Comments