
SwaRa "पुस्तक परिचय"
February 16, 2025 at 02:18 AM
#वाचनवेडा
Bonding with books 📚
आपल्या व्यस्त जीवनातून थोडा तरी वेळ काढून वाचन करणं हा छंद मी जोपासते आहे.
आशाजींचं "ब्युटी ऑफ लाईफ" हे पुस्तक वाचायला घेतलंय. लहान सहान संकटांना घाबरून खचून जाण्यापेक्षा आयुष्यातील कठोर संकटांना सामोरं जाऊन आयुष्य खऱ्या अर्थाने एंजॉय करता येईल. अशा बऱ्याच प्रेरणादायी शिकवणी कॅन्सरवर मात करणाऱ्या फायटर आशा मॅमच्या या पुस्तकात आहेत. आशा जी तुमच्या सहवासात राहून बरंचकाही शिकायला मिळतंय. खूप खूप धन्यवाद 🙏
प्रियंका सावंत
#bondingwithbooks #vachanveda
घरपोच पुस्तकासाठी संपर्क - 9579824817
