Krushik App
Krushik App
February 7, 2025 at 05:57 AM
𝐅𝐀𝐂𝐄𝐁𝐎𝐎𝐊 𝐋𝐈𝐕𝐄 सस्नेह नमस्कार, 🏛️अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती कृषिक अॅप, यांच्यातर्फे आयोजित परिसंवाद “ बदलत्या वातावरणातील आंबा मोहर व्यवस्थापन ” या विषयावर 'फेसबुक लाइव 𝐅𝐀𝐂𝐄𝐁𝐎𝐎𝐊 𝐋𝐈𝐕𝐄' च्या माध्यमातून *लाईव्ह ऑन* https://www.facebook.com/krushikappl/ मार्गदर्शक- श्री. महेश जाधव फार्म मॅनेजरअ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती 📅 शुक्रवार दि.७ फेब्रुवारी २०२५ ⌛दुपारी ४ ते ५ 🙏विनित, कृषिक अॅप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती सदरची लिंक सर्व शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती
Image from Krushik App: 𝐅𝐀𝐂𝐄𝐁𝐎𝐎𝐊 𝐋𝐈𝐕𝐄 सस्नेह नमस्कार, 🏛️अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ...
👍 1

Comments