महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
February 5, 2025 at 12:09 PM
#धन्यवाद_राजसाहेब_ठाकरे मराठी माणसासाठी #सुवर्णक्षण…. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महानगरपालिका कार्यालयांमध्ये मराठी भाषेत बोलणे अनिवार्य करण्याचा #महत्त्वपूर्ण_निर्णय_राज्याचे_सरकारने_घेतल्या #बद्दल मनसेच्या वताने मनपुर्वक आभार #मराठीभाषा #अभिजातभाषा #माझामहाराष्ट्र #महाराष्ट्रीयन #मराठीबाणा #राजसाहेबठाकरे #देवेंद्रफडणविस #cmo वृषभराज आमते राधानगरी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
👍 1

Comments