महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर  WhatsApp Channel

महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर

18 subscribers

About महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर

महाराष्ट्र धर्म हा आमचा मूळ विचार आहे तर हिंदवी स्वराज्य हा आमचा निर्धार आहे.

Similar Channels

Swipe to see more

Posts

महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
2/21/2025, 7:37:06 AM
Video
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
2/27/2025, 6:24:14 AM

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शूभेच्छा. आपली माती, आपली भाषा आणि आपला महाराष्ट्र.🚩🙏

👍 1
Image
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
2/8/2025, 6:58:24 AM

https://youtu.be/kMlTh2BU3hA?si=5ScJdMR8mfGRN2rU

👍 2
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
2/21/2025, 7:36:14 AM

सस्नेह जय महाराष्ट्र, येत्या २७ फेब्रुवारी २०२५ ला, मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे. या प्रदर्शनाचं औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला, आणि जवळपास १७ मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला याच. पण, या पुस्तक प्रदर्शनाला, तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या. आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली शक्ती पण. या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढयांना कळायलाच हवं. आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असं का होतंय हे कळत नाही…मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु आहे ,पण मराठी ही आता ज्ञानची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल. आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील. मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत. जरूर या प्रदर्शनाला भेट द्या. वाट बघतोय... राज ठाकरे ।

महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
2/10/2025, 6:56:20 PM

माणुस म्हटला की नफा-तोट्याचा विचार करुन जगणारा. सर्वसामान्य सर्वच या नियमाने या जगात आहेत. व्यवहारात वेगळा आणि प्रसंगी लोकांचा रोष ओढावुन नाती जपणारे मोजकेच असतात. आपणही अश्या प्रसंगातुन अनेकदा गेलोय. आजही लोकं कुत्सितपणे विचारतात," काय रे, मनसेचं काय होणार? राज ठाकरेंचा हा स्वभाव तुला पटतो का?" माझं आजही तेच उत्तर आहे, "साला आमची छातीच वेगळ्या रक्ताने भरलेली आहे. जे रक्त वाहतं ते कायमचं, रक्ताच्या बाटल्या बदलायची आमची शिकवण नाही"!!! एक विजय असा मिळवु ज्याने भुतकाळातले सर्व पराभव धुवुन निघतील आणि लोकांची तोंडं बंद होतील. *एकनिष्ठ* *वृषभराज आमते* *महाराष्ट्र नवनिर्माण सेना* *राधानगरी तालुका अध्यक्ष*

❤️ 1
Image
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
2/6/2025, 1:24:30 PM
Image
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
2/5/2025, 12:09:27 PM
👍 1
Image
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
2/21/2025, 7:36:12 AM
Image
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
2/5/2025, 12:07:44 PM

https://youtu.be/8jGZYClS5rw?si=3ayAUCA_p_kHp6C4

👍 1
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
2/5/2025, 12:09:27 PM

#धन्यवाद_राजसाहेब_ठाकरे मराठी माणसासाठी #सुवर्णक्षण…. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महानगरपालिका कार्यालयांमध्ये मराठी भाषेत बोलणे अनिवार्य करण्याचा #महत्त्वपूर्ण_निर्णय_राज्याचे_सरकारने_घेतल्या #बद्दल मनसेच्या वताने मनपुर्वक आभार #मराठीभाषा #अभिजातभाषा #माझामहाराष्ट्र #महाराष्ट्रीयन #मराठीबाणा #राजसाहेबठाकरे #देवेंद्रफडणविस #CMO वृषभराज आमते राधानगरी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

👍 1
Image
Link copied to clipboard!