
महाराष्ट्रात नवनिर्माण सेना, कोल्हापूर
February 10, 2025 at 06:56 PM
माणुस म्हटला की नफा-तोट्याचा विचार करुन जगणारा.
सर्वसामान्य सर्वच या नियमाने या जगात आहेत.
व्यवहारात वेगळा आणि प्रसंगी लोकांचा रोष ओढावुन नाती जपणारे मोजकेच असतात. आपणही अश्या प्रसंगातुन अनेकदा गेलोय.
आजही लोकं कुत्सितपणे विचारतात," काय रे, मनसेचं काय होणार? राज ठाकरेंचा हा स्वभाव तुला पटतो का?"
माझं आजही तेच उत्तर आहे,
"साला आमची छातीच वेगळ्या रक्ताने भरलेली आहे. जे रक्त वाहतं ते कायमचं, रक्ताच्या बाटल्या बदलायची आमची शिकवण नाही"!!!
एक विजय असा मिळवु ज्याने भुतकाळातले सर्व पराभव धुवुन निघतील आणि लोकांची तोंडं बंद होतील.
*एकनिष्ठ*
*वृषभराज आमते*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना*
*राधानगरी तालुका अध्यक्ष*
❤️
1