
प्रबुद्ध टीव्ही
February 16, 2025 at 06:11 AM
🟡 *बौद्ध धर्मातील जाती कोणत्या आहेत?* 🤔
बौद्ध धर्म जातिव्यवस्थेच्या विरोधात असला तरी, भारतात विविध जातींमध्ये बौद्ध आढळतात. देशात SC, ST, OBC आणि General Category मधील लोकही बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक अनुसूचित जाती आणि जमातीमधील बौद्धांची लोकसंख्या जाणून घ्या.
📖 संपूर्ण माहिती:👇 https://dhammabharat.com/caste-in-buddhism
🔄 ही माहिती शेअर करा!
👍
4