Adv.Ashish Jaiswal
Adv.Ashish Jaiswal
February 14, 2025 at 07:40 AM
https://www.facebook.com/share/p/1DJHjYRguT/ दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी ! गरजू दिव्यांगांना विविध साहित्य व आरोग्याकरिता स्वतंत्र निधी असावा आणि तो दिव्यांगाना मिळावा, याकरिता सततचा पाठपुरावा सुरु होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्यातील सर्व दिव्यांगाना राज्य शासनाच्या वतीने मोठा आधार मिळालेला आहे. आता दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण व कल्याणाकरिता जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत १ टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय ही जाहीर करण्यात आला आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून पुढील काळात आणखी सकारात्मक निर्णय घेण्यास प्रयत्नशील आहोत. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar

Comments