Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल WhatsApp Channel

Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल

630 subscribers

About Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल

राज्यमंत्री महाराष्ट्र विधानसभा🚩 वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन,विधी व न्याय, कामगार..

Similar Channels

Swipe to see more

Posts

Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
2/20/2025, 6:18:28 AM
Post image
🙏 2
Image
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
2/19/2025, 4:29:33 PM

https://www.facebook.com/share/p/1A9335dnLo/ 📍डोंगरी, रामटेक पोवार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि राजाभोज जयंती महोत्सवाला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. पोवार समाजातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील शासकीय पदावर कार्यरत असलेल्या युवकांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पोवार महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष मोतीलालजी चौधरी, युवासेना उप जिल्हाप्रमुख कमलेश शरणांगत, पोवार समाज संघटक अध्यक्ष प्रमोदजी पटले, लीलाधरजी पटले, छत्रपाल पटले, उमेश पटले, सचिन भोयर आणि पोवार समाजातील बंधू - भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #ShivJanmotsav2025 #शिव_जयंती_2025 #शिवजन्मोत्सव

Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
2/20/2025, 2:24:57 PM

https://www.facebook.com/share/v/18YopFuJWp/?mibextid=wwXIfr

Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
2/20/2025, 6:18:23 AM

https://www.facebook.com/share/p/19vMJy1kG7/ सतत जनसामांन्यात राहणारे, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचा आभार दौरा व जाहीर सभा रामटेक विधानसभेतील कन्हान येथे आयोजित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीला दिलेल्या जनाधाराबद्दल रामटेकच्या जनतेचे आभार मानण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत. तरी सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सभेस उपस्थित राहावे ही विनंती! ◆आभार दौरा◆ 🗓️ दि. २१ फेब्रुवारी २०२५ 🕰️सायंकाळी ४ वाजता Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना

🙏 1
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
2/20/2025, 3:38:23 AM

शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #गजानन_महाराज #GajananMaharaj

Post image
🙏 1
Image
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
2/20/2025, 7:40:19 AM

https://www.facebook.com/share/r/1TXdUqrKry/ ◆ भव्य आभार यात्रा ◆ 🚩 माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची रामटेक विधानसभा क्षेत्रात विराट आभार यात्रा... तारीख - २१ फेब्रुवारी २०२५ - शुक्रवार स्थळ - केमिकल कंपनी मैदान, कन्हान वेळ - सायंकाळी ५ वाजता सर्वांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती! 🏹 Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना

Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
2/20/2025, 11:43:16 PM

https://www.facebook.com/share/r/1YdPGKjy9p/ 📍कन्हान, रामटेक त्या शेगाव सरोवरी भले। गजानन कमल उदया आले । संतश्रेष्ठ गजानन महाराज प्रकटदिनाच्या पर्वकाळी कन्हान येथील मंदिरात पूज्य महाराजांचे दर्शन - पूजन केले. 🙏🏻 #गजानन_महाराज #GajananMaharaj

Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
2/20/2025, 11:41:48 PM

https://www.facebook.com/share/v/166gsydzrD/ अनाथांचे नाथ, राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा रामटेक विधानसभा क्षेत्रात आभार दौरा! 🚩 📍केमिकल कंपनी मैदान, कन्हान, रामटेक 🗓 २१-०२-२०२५ 🕰 सायंकाळी ५ वाजता #ShivSena #EknathShinde Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना

Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
2/20/2025, 6:16:07 AM

https://www.facebook.com/share/p/1DK8uXHGK5/ ◆ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 शिवजयंती उत्सव २०२५ - विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल! #ShivJanmotsav2025 #शिव_जयंती_2025 #शिवजन्मोत्सव

Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
2/19/2025, 4:31:48 PM

https://www.facebook.com/share/p/15QNiVeFsq/ 📍पारशिवनी, रामटेक अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत पारशिवनी येथील युवा किसान मित्र मंडळातर्फे आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीला आज भेट दिली. यावेळी बैलगाडी चालविण्याचा आनंद घेतला. बैलांचे शौर्य, ताकद आणि परंपरा कायम ठेवण्यासाठी शेतकरी बांधव, बैलजोडीचे चालक-मालक आणि युवक किसान मित्र मंडळाकडून बैलगाडा शर्यतीसाठी घेण्यात येणाऱ्या मेहनतीबद्दल विशेष कौतुक आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक तरी अशा पद्धतीची स्पर्धा झाली पाहिजे, यासाठी आमदार निधीतून तरतूद करण्याबाबत यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेबांची चर्चा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रेम भोंडेकर, भगवान गदरे, राहुल ढगे, रोशन पिंपळामुळे, सागर सायरे, अश्विन खोब्रागडे, राहुल मेंघर, डॉ. इरफान अहमद, राहुल नाखले, खुशाल कापसे, मयूर पालीवाल, नरेंद्र बावनकुळे आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. #ShivJanmotsav2025 #शिव_जयंती_2025 #शिवजन्मोत्सव Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar

Link copied to clipboard!