Adv.Ashish Jaiswal
Adv.Ashish Jaiswal
February 16, 2025 at 01:37 PM
https://www.facebook.com/share/p/1Ey6x9pFAi/ नागपूरच्या यशोधरानगर येथे मदरसा व शुरा कमिटी यांच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती राहून नागरिकांशी संवाद साधला व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच शिवछत्र फाउंडेशन यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बाईक रॅलीचे उद्घाटन करून महाराजांचा जयघोष केला.

Comments