Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 16, 2025 at 01:40 PM
https://www.facebook.com/share/p/1PVgWrruid/ 📍 रामटेक, नागपूर 🗓 रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित करून लोकांच्या समस्या व मते जाणून घेऊन त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. तसेच नागरिकांची निवेदने स्वीकारून विविध प्रश्ने सोडवण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वस्त केले. #जनता_दरबार #janatadarbar #रामटेक #ashishjaiswal Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar
🙏 1

Comments