
Adv.Ashish Jaiswal
February 17, 2025 at 01:35 PM
https://www.facebook.com/share/p/1F3tFJ3JTA/
📍रामटेक
रामटेक येथे सोयीसुविधांनी युक्त अशा नवीन बसस्थानकाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
आज या बसस्थानकाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतला. सदर काम उत्तम दर्जाचे असावे व लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.