Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 17, 2025 at 03:25 PM
https://www.facebook.com/share/p/18QAnSWr3n/ 📍रामटेक, नागपूर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर राज्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे जी साहेब आभार दौऱ्यावर आहेत. येत्या २० फेब्रुवारी रोजी रामटेक विधानसभा क्षेत्रातील कन्हान येथील केमिकल मैदानात आभार दौरा व जाहीर सभा होणार असून त्या निमित्त आज नागपुरच्या रविभवन येथे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता व महिला आघाडी यांची बैठक घेतली. सदर बैठकीत आभार दौऱ्याच्या नियोजना संदर्भात सविस्तर चर्चा करून कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. #shivsena #eknathshinde #आभार_दौरा #ramtek #ashishjaiswal Shivsena - शिवसेना
🙏 1

Comments